विद्यार्थ्यांनी व युवकांनी कोणत्याही प्रकारच्या नशेच्या आहारी न जाता आपल्या कुटुंबाचे नाव, स्वतःचे भविष्य आणि आयुष्य घडविण्याकडे लक्ष केंद्रित करावे, शिक्षणाला प्राधान्य देऊन उत्तम गुण मिळवावेत, असा संदेश दिला.
तसेच अमली पदार्थांच्या वाढत्या दुष्परिणामांपासून समाजातील युवकांना दूर ठेवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन कवच’ या जनजागृती अभियानाला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले.
‘Not Normal’ या जनजागृतीपर लघुपटाचा ट्रेलर विद्यार्थ्यांनी आवर्जून पाहावा आणि अमली पदार्थांपासून दूर राहून निरोगी, सुरक्षित व उज्ज्वल भविष्याची वाटचाल करावी, असेही यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.
.
#viral #mla #gajananlawate #oprationkawach #amravti
628 views | Amravati, Maharashtra | Sep 20, 2026