Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी

आपण आपल्या घरातल्या चौदा वर्षाच्या मुलीला HPV ची लस दिली काय?

828 views | Washim, Maharashtra | Mar 14, 2026
वाशिम :- गर्भाशय मुखाचा कॅन्सर टाळण्यासाठी HPV प्रतिबंधक लस आता सरकारी दवाखान्यात मोफत देण्यात येत आहे. ही लस मार्केटमध्ये जवळपास तीन ते साडे तीन हजार रुपयांना विकत मिळते. परंतु सार्वजनिक हित लक्षात घेता. सरकारने ही लस चौदा वर्षाच्या मुलींना मोफत देण्याचे ठरवले आहे. ही लस सुरक्षित आहे. कोणत्याही अफवांना बळी पडू नका. आपल्या मुलीचे HPV लसीकरण करून घ्या.