जालना: गायरानधारकांचा सातबारा रखडला; भास्कर मगरे संतप्त, बावनकुळे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला इशारा..
“आश्वासन
Jalna, Jalna | Oct 1, 2026 गायरानधारकांचा सातबारा रखडला; भास्कर मगरे संतप्त, बावनकुळे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला इशारा.. “आश्वासनांचे काय झाले?” गायरान जमिनीवरून ॲड भास्कर मगरे आक्रमक; न्याय न मिळाल्यास हायकोर्टात जाणार.. महसूलमंत्र्यांना भेटूनही प्रश्न सुटला नाही; गायरान सातबाऱ्यावरून ॲड भास्कर मगरे यांचा प्रशासनावर हल्लाबोल.. गायरान जमिनीच्या सातबाऱ्यावरून भाजप-शिवसेना दलित आघाडीत ठिणगी? भास्कर मगरे यांची बावनकुळेंवर