बदनापूर: नगरपरिषद कार्यालयासमोर भाजपा कार्यकर्त्यांनी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत
Badnapur, Jalna | Aug 14, 2026 आज दिनांक 14 ऑगस्ट 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास बदनापूर शहरातील नगरपरिषद कार्यालयासह भाजपा कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जालना येथे आले असता परत छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने बदनापूर वरून जात असताना मुख्यमंत्र्यांचा ताफा या कार्यकर्त्यांनी थांबवत त्यांना विनंती करून स्वागत केली आहे याप्रसंगी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित झाले होते.