Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

वाडा: निवडणुकीत जे कोणी बरोबर येतील त्यांना आम्ही बरोबर घेऊन जाऊ- शिवसेना शिंदेगट उपनेते निलेश सांबरे

Vada, Palghar | Nov 16, 2025
पालघर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जव्हार येथे अजित पवार गटाबरोबर शिवसेना शिंदे गटाची युती झाली असून वाडा येथे याबाबत चर्चा सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जे कोणी सोबत आणि बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन पुढे जाऊ अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे उपनेते निलेश सांबरे यांनी दिली आहे. भाजपकडून कोणताही प्रस्ताव वाडा येथे नगरपंचायत निवडणुका संदर्भात आलेला नसल्याने शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.