जालना: जालना पोलीस दलातील 20 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सेवा पदकांनी गौरव
80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस दलाचा सन्मान; अति-उ
Jalna, Jalna | Aug 15, 2026 जालना पोलीस दलातील 20 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सेवा पदकांनी गौरव 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस दलाचा सन्मान; अति-उत्कृष्ट सेवा आणि खडतर नक्षल सेवेसाठी पदके प्रदान आज दिनांक 15 शनिवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जालना पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ, उत्कृष्ट आणि उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या 20 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा विविध सेवा पदकांनी गौरव करण्यात आला. जालना येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वज