मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आले होते, यावेळी उद्धव ठाकरे यांचे आमदार कैलास पाटील व प्रवीण स्वामी यांना दोरखंडाने अडवले यामुळे कैलास पाटील यांनी माध्यमांशी बोलताना आक्रमक भूमिका घेतली....
#DevendraFadnavis #ShivsenaUBT #BJP4IND #maharashtra #udhavthakrey
Dharashiv, Dharavshiv | Sep 23, 2026