Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

नागपूर शहर: नागपूर शहर व ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार

Nagpur Urban, Nagpur | Aug 15, 2026
15 ऑगस्ट ला दुपारी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार नागपूर शहर व नागपूर ग्रामीण पोलीस दलातील राष्ट्रपती पदक, अतिउत्कृष्ट सेवापदक, उत्कृष्ट सेवापदक आणि विशेष सेवापदकासाठी निवड झालि होती. या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस आयुक्त यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व मेडल प्रदान करून सर्वांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले.

MORE NEWS

एक वादन फॅमिली साठी 🙏🏻

| vadan, dholtasha, vadak, pathak, dholtashapremi, lovedholtasha, family, | 

#dholtashapathak #nagpur #vadak #dholtashalover #vadan

एक वादन फॅमिली साठी 🙏🏻 | vadan, dholtasha, vadak, pathak, dholtashapremi, lovedholtasha, family, | #dholtashapathak #nagpur #vadak #dholtashalover #vadan

Nagpur Urban, Nagpur | Aug 16, 2026

कधी कधी महिना सरतो आणि लाडक्या बाप्पाचे आगमन होते ❤️🙏

Ganpati Bappa, Ganeshotsav, Ganesh Chaturthi, Bappa Arrival, Ganpati Festival, Bappa Morya, Ganesh Festival, Ganpati Celebration, Ganesh Bhakti, Nagpur Ganeshotsav 🙏❤️ 

#GanpatiBappa
#GaneshChaturthi
#Ganeshotsav
#BappaMorya
#ganpatifestival

कधी कधी महिना सरतो आणि लाडक्या बाप्पाचे आगमन होते ❤️🙏 Ganpati Bappa, Ganeshotsav, Ganesh Chaturthi, Bappa Arrival, Ganpati Festival, Bappa Morya, Ganesh Festival, Ganpati Celebration, Ganesh Bhakti, Nagpur Ganeshotsav 🙏❤️ #GanpatiBappa #GaneshChaturthi #Ganeshotsav #BappaMorya #ganpatifestival

Nagpur Urban, Nagpur | Aug 15, 2026

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
आज १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८० वा स्वातंत्र्य दिन नागपूर पोलीस आयुक्तालयात देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी मा. पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा संकल्प करण्यात आला. 🇮🇳👮‍♂️👮‍♀️
जय हिंद! 🇮🇳
वंदे मातरम्! 🇮🇳
#80thIndependenceDay #IndependenceDay2026 #NagpurPolice #NagpurPoliceCommissionerate

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 आज १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८० वा स्वातंत्र्य दिन नागपूर पोलीस आयुक्तालयात देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मा. पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा संकल्प करण्यात आला. 🇮🇳👮‍♂️👮‍♀️ जय हिंद! 🇮🇳 वंदे मातरम्! 🇮🇳 #80thIndependenceDay #IndependenceDay2026 #NagpurPolice #NagpurPoliceCommissionerate

Nagpur, Maharashtra | Aug 15, 2026

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

आज १५ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलीस आयुक्तालयात ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी मा. पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर राहण्याचा संकल्प करण्यात आला. 🇮🇳👮‍♂️👮‍♀️

जय हिंद! 🇮🇳
वंदे मातरम्! 🇮🇳

#80thIndependenceDay #IndependenceDay2026 #NagpurPolice #NagpurPoliceCommissionerate

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 आज १५ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलीस आयुक्तालयात ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मा. पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर राहण्याचा संकल्प करण्यात आला. 🇮🇳👮‍♂️👮‍♀️ जय हिंद! 🇮🇳 वंदे मातरम्! 🇮🇳 #80thIndependenceDay #IndependenceDay2026 #NagpurPolice #NagpurPoliceCommissionerate

Nagpur, Maharashtra | Aug 15, 2026

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालय, मुंबई येथे ध्वजारोहण प्रसंगी संबोधन मुख्यमंत्री फडणवीस

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालय, मुंबई येथे ध्वजारोहण प्रसंगी संबोधन मुख्यमंत्री फडणवीस

Nagpur Urban, Nagpur | Aug 15, 2026