जालना: महापौर वंदना मगरे उपमहापौर राजेश राऊत आयुक्त अंजली शर्मा यांच्याकडून प्रभाग एक प्रभाग दोन मध्ये पाहणी दौरा
Jalna, Jalna | Aug 5, 2026 जालना शहरात नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते सासलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी जालना महानगरपालिकेच्या महापौर वंदना मगरे उपमहापौर राजेश राऊत महानगरपालिकेचे आयुक्त अंजली शर्मा नगरसेवक अक्षय गोरंट्याल यांनी शहरात प्रभाग एक प्रभाग दोन गायत्री नगर कोठारी नगर महेश नगर हनुमान घाट विविध भागात पाहणी दौरा केलाय प्रभागाला लागून हायवे रोड जात असताना त्या पाण्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावायची याचा आढावा जालना महानगरपालिकेचे महापौर वंदना मगरे उपमहापौर राजेश राऊत आयुक्त अंजली शर्मा नगरसे