सिल्लोड: सिल्लोड तहसीलवर नवीन सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार नजर तहसीलदार यांची माध्यमातून माहिती
आज दिनांक 26 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजून 30 मिनिटांनी माध्यमाने मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तहसील येथे नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे आता प्रत्येक कॅबिनमधील हालचाली तहसीलदार यांच्या मोबाईल सह मॉनिटर टीव्ही वर दिसणार आहे यामध्ये आवाज सह व्हिडिओ चा समावेश आहे अशी माहिती तहसीलदार संजय देवराया यांनी माध्यमांना माहिती दिली आहे