जालना: नागरिकांच्या प्रश्नांसाठी कपिल भुरेवाल यांचे संपर्क कार्यालय सुरू
रावसाहेब दानवे व माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस
Jalna, Jalna | Aug 11, 2026 जालना महानगरपालिकेचे बांधकाम व स्वच्छता-आरोग्य सभापती कपिल भुरेवाल यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या स्वच्छता, बांधकाम तसेच विविध नागरी समस्या सोडविण्यासाठी संपर्क कार्यालय महत्त्वाचे माध्यम ठरणार आहे. नागरिकांना आपल्या समस्या, तक्रारी व निवेदने घेऊन थेट सभापती कपिल भुरेवाल यांच्याशी संपर्क साधता यावा, या उद्देशाने हे कार्याल