Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

दिग्रस: कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणात शिक्षक पतसंस्था निर्दोष, कन्हैया रेस्टॉरंट येथे पत्रकार परिषदेत खुलासा

Digras, Yavatmal | Jan 11, 2026
दिग्रस शहरात उघडकीस आलेल्या कोट्यवधींच्या आर्थिक फसवणूक प्रकरणाशी जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, दिग्रस (नोंदणी क्र. ६०२) यांचा कोणताही संबंध नसल्याचा ठाम खुलासा संस्थेने आज दि. ११ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान कन्हैया रेस्टॉरंट येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. २३ वर्षांपासून कार्यरत असलेल्या या पतसंस्थेचे २० वर्षे सलग ऑडिट ‘अ’ वर्गात असून संस्थेचे खेळते भांडवल ८५ कोटी आणि १७ कोटींची बँक गुंतवणूक असल्याचे सांगण्यात आले.
दिग्रस: कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणात शिक्षक पतसंस्था निर्दोष, कन्हैया रेस्टॉरंट येथे पत्रकार परिषदेत खुलासा - Digras News