सावनेर: बडेगाव येथे आमदार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश संपन्न
Savner, Nagpur | Aug 7, 2026 आज बडेगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या लोकहितवादी विचारसरणीवर आणि विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. माझ्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला. भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असलेला पक्ष असून, पक्षात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.