Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

यवतमाळ: औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मिना यांच्याकडून एमआयडीसी व वीज केंद्राची पाहणी

Yavatmal, Yavatmal | Jan 15, 2026
यवतमाळ जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी विकास मिना यांनी आज एमआयडीसी तसेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (एमएसईबी) पॉवर हाऊसला भेट देऊन साईट पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी औद्योगिक क्षेत्रातील विविध समस्या, वीजपुरवठा, पायाभूत सुविधा तसेच प्रलंबित कामांचा सविस्तर पाहणी केली.