Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

संगमेश्वर: रत्नागिरीत रानभाजी महोत्सवाला शेतकरी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी जिल्ह्यात लांजा तालुक्यात झालेल्या रानभाजी महोत्सवात शेतकरी, महिला बचत गट आणि नागरिकांनी भरघोस सहभाग घेतला. पारंपरिक रानभाजींचे प्रदर्शन, विक्री व पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा यंत्रणेने हा कार्यक्रम यशस्वी केला.