Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

रत्नागिरी :कुष्ठरुग्ण शोध अभियानांतर्गत प्रभात फेरी व रांगोळी स्पर्धा – वायंगणी येथे उत्साहपूर्ण प्रतिसाद

305 views | Ratnagiri, Maharashtra | Nov 27, 2025
रत्नागिरी : प्राथमिक आरोग्य केंद्र पावस व उपकेंद्र गोळप यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वायंगणी येथे कुष्ठरुग्ण शोध अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष कांबळे व डॉ. अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने करून कुष्ठरोगाबाबत जागृतीपर संदेश दिले. रांगोळी स्पर्धा घेऊन विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमास आरोग्य सहाय्यक बापुराव दराडे, समुदाय आरोग्य अधिकारी विनीत सातोपे, आरोग्यसेवक गणेश घाणेकर,संतोष डांग,आशासेविका सौ. प्राजक्ता लिंगायत,शाळेच्या मुख्याध्यापिका दीपाली माळी, शिक्षकांवृंद उपस्थित होतें.

MORE NEWS

रत्नागिरी :कुष्ठरुग्ण शोध अभियानांतर्गत प्रभात फेरी व रांगोळी स्पर्धा – वायंगणी येथे उत्साहपूर्ण प्रतिसाद - Ratnagiri News