Public App Logo
मुलींची स्वप्नं मोठी आहेत, आणि ती पूर्ण करण्यासाठी त्यांचे आरोग्य सुरक्षित असणे गरजेचे आहे! 'एचपीव्ही' (HPV) विषाणूमुळे भविष्यात गर्भाशयमुखाचा कर्करोग (Cervical Cancer) होऊ शकतो. पण वेळेवर घेतलेली एक लस धोक्यापासून पूर्ण संरक्षण देऊ शकते. - Nashik News