Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

पोलीस अधिकाऱ्यांच्या क्षमता विकासासाठी विशेष प्रशिक्षण! मा. अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके यांच्या मार्गदर्शनानुसार SHO Capacity Building Training Programme – टप्पा २ अंतर्गत कोल्हापूर, सांगली व सातारा ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसाठी क्षमता विकास व वर्तनात्मक नेतृत्व विकास (Leadership Development & Capacity Building) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. 📅 दि. ११ ते १३ ऑगस्ट २०२६ प्रशिक्षणाच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांचे नेतृत्वगुण, कार्यक्षमता आणि व्यावसायिक कौशल्य अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. सक्षम नेतृत्व • प्रभावी पोलीसिंग • सुरक्षित समाज 🚔 #KolhapurPolice #MaharashtraPolice #PoliceTraining #LeadershipDevelopment #CapacityBuilding

11 views | Kolhapur, Maharashtra | Aug 14, 2026

MORE NEWS

🚔💻 सायबर सुरक्षेला नवी दिशा!

कोल्हापूर सायबर पोलीस ठाण्याच्या नूतनीकृत कार्यालयाचे उद्घाटन मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते, मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अण्णासाहेब जाधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी पोलीस उपअधीक्षक पत्की मॅडम, पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील मॅडम, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. संजय हरुगडे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आधुनिक सुविधा आणि सक्षम यंत्रणांच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध व नागरिकांच्या सायबर सुरक्षेसाठी कोल्हापूर पोलीस सदैव तत्पर. 🛡️

#KolhapurPolice #CyberPolice #CyberSecurity #MaharashtraPolice

🚔💻 सायबर सुरक्षेला नवी दिशा! कोल्हापूर सायबर पोलीस ठाण्याच्या नूतनीकृत कार्यालयाचे उद्घाटन मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते, मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अण्णासाहेब जाधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी पोलीस उपअधीक्षक पत्की मॅडम, पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील मॅडम, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. संजय हरुगडे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आधुनिक सुविधा आणि सक्षम यंत्रणांच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध व नागरिकांच्या सायबर सुरक्षेसाठी कोल्हापूर पोलीस सदैव तत्पर. 🛡️ #KolhapurPolice #CyberPolice #CyberSecurity #MaharashtraPolice

Kolhapur, Maharashtra | Aug 15, 2026

प्रांताधिकारी समीर शिंगटे यांची षष्ठी यात्रा स्थळांची पहाणी..

प्रांताधिकारी समीर शिंगटे यांची षष्ठी यात्रा स्थळांची पहाणी..

Karvir, Kolhapur | Aug 15, 2026

पोलीस अधिकाऱ्यांच्या क्षमता विकासासाठी विशेष प्रशिक्षण! मा. अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके यांच्या मार्गदर्शनानुसार SHO Capacity Building Training Programme – टप्पा २ अंतर्गत कोल्हापूर, सांगली व सातारा ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसाठी क्षमता विकास व वर्तनात्मक नेतृत्व विकास (Leadership Development & Capacity Building) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. 📅 दि. ११ ते १३ ऑगस्ट २०२६ प्रशिक्षणाच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांचे नेतृत्वगुण, कार्यक्षमता आणि व्यावसायिक कौशल्य अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. सक्षम नेतृत्व • प्रभावी पोलीसिंग • सुरक्षित समाज 🚔 #KolhapurPolice #MaharashtraPolice #PoliceTraining #LeadershipDevelopment #CapacityBuilding - Kolhapur News