Public App Logo
PUNE l पुण्यात वाहन टोइंग की गुंड, ओळखपत्र नाही ! मी अधिकारी म्हणत दादागिरी ची भाषा शिवीगाळ ! व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्तीकडे ओळखपत्र नसल्याचे, सोबत पोलीस अधिकारी नसल्याच आणिवाहन उचलण्यापूर्वी कोणतीही अनाउन्समेंट करण्यात आली नसल्याच दावे करण्यात आले आहेत. L #punetraffic #punepolice #trafficrulespune #PuneTowingGundaGirI #पुणे_वाहतुक_पोलीस - Pune City News