Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

कुडाळ: सिंधुदुर्गमध्ये 2029 पर्यंत दूध उत्पादन करण्याचं लक्ष्य 1 लाख लिटर प्रतिदिन

Kudal, Sindhudurg | Aug 12, 2026
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादन वाढवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. 121 गावांतील 141 संस्था दररोज 28,000 लिटर दूध संकलित करतात. पुढील 5 वर्षांत हे उत्पादन 1 लाख लिटर प्रतिदिन करण्याचं उद्दिष्ट आहे.

MORE NEWS