पारशिवनी: टेकाडीतील पाटबंधारे कार्यालयाच्या आवारात बिबट्याच्या पायाचे ठसे; नागरिकांमध्ये भीती
वनविभागाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक
पारशिवनी तालुका तील गाव टेकाडी तील पाटबंधारे कार्यालयाच्या आवारात बिबट्याच्या पायाचे ठसे; नागरिकांमध्ये भीती वनविभागाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष.