भंडारा: पवनी तालुक्यात धानाच्या पिकांची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने पाहणी व पंचनामे
पवनी तालुक्यातील धान पिकांची अपर जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी तुटलेला पावसाळा आणि कीडप्रादुर्भावामुळे तातडीने पाहणी केली. त्यांनी महसूल प्रशासनास त्वरीत पंचनामे तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.