Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

भिवापूर: खेतापुर येथील रस्त्यांची दुरवस्था आणि विद्यार्थ्यांचा बससेवेचा प्रश्न ऐरणीवर#jansmsya

Bhiwapur, Nagpur | Aug 9, 2026
भिवापूर तालुक्यातील खेतापूर गावात रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि विद्यार्थ्यांसाठी अपुरी बससेवा यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावातील रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असून, पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. तसेच खेतापूर येथून शिक्षणासाठी भिवापूर व इतर ठिकाणी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियमित व पुरेशी बससेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना लवकरात लवकर बस सेवा सुरू करावी अशी मागणी करण्यात आली