Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

जालना: जालना-अंबड रोडवर 6 किलो गांजा जप्त; 2 लाख 55 हजाराचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Jalna, Jalna | Aug 13, 2026
जालना शहरात गांजाची अवैध विक्री व वाहतूक करणार्‍यांविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत 6 किलो 110 ग्रॅम गांजासह एकूण 2 लाख 55 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुरुवार दि. 13 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, त्याने गांजा दिपक नावाच्या व्यक्तीकडून आणल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना ते अंबड रोडवर ही कारवाई केली.
जालना: जालना-अंबड रोडवर 6 किलो गांजा जप्त; 2 लाख 55 हजाराचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Jalna News