Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
image
image
image
image
image

📢 #नंदुरबार_जिल्हा_पोलीस 🚔 स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी! 🚔 आंतरराज्यीय दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना अटक करून ₹30 लाख 30 हजार किंमतीच्या 32 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे नंदुरबारसह इतर जिल्हे व राज्यांतील एकूण 19 गुन्ह्यांची उकल झाली आहे. LS Marathi News https://youtu.be/dEal6YES3tg?si=ooNlp8eybvw9FPb7 LS Khandish news https://www.instagram.com/reel/DaH2EmPCEqT/?igsh=NHZtd3JkemJkaGJx 🔹 जप्त मोटारसायकली : 32 🔹 जप्त मालमत्ता : ₹30,30,000/- 🔹 उकल झालेले गुन्हे : 19 नंदुरबार जिल्हा पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव कटिबद्ध असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. #NandurbarPolice #LocalCrimeBranch #MaharashtraPolice

26 views | Nandurbar, Maharashtra | Jun 29, 2026

MORE NEWS

Since 1947, one journey. One spirit. One India. 🇮🇳

As we celebrate India’s 80th Independence Day, may the tricolour in our hearts always be a symbol of hope, unity and possibility.

#IndependenceDay 
#80YearsOfIndependence #India

Since 1947, one journey. One spirit. One India. 🇮🇳 As we celebrate India’s 80th Independence Day, may the tricolour in our hearts always be a symbol of hope, unity and possibility. #IndependenceDay #80YearsOfIndependence #India

Nandurbar, Maharashtra | Aug 15, 2026

नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप (भा.पो. से) यांचे नंदुरबार जिल्हातील नागरिकांना जाहीर आहवान व निवेदन

नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप (भा.पो. से) यांचे नंदुरबार जिल्हातील नागरिकांना जाहीर आहवान व निवेदन

Nandurbar, Maharashtra | Jul 29, 2026

#नंदुरबार_पोलीस 
🚨 धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्या युवकावर अक्कलकुवा पोलिसांची कारवाई! 🚨

दिनांक 26/06/2026 रोजी अक्कलकुवा-मोलगी सार्वजनिक मार्गावर एका युवकाने मोटारसायकलवर धोकादायक स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेत अक्कलकुवा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित युवकाचा शोध घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

⚖️ दाखल गुन्हा:
▪️ गु.र.नं. 295/2026
▪️ भारतीय न्याय संहिता कलम 125, 181
▪️ मोटार वाहन कायदा कलम 184

🚔 सार्वजनिक रस्त्यावर स्टंटबाजी, भरधाव वेगाने वाहन चालविणे व इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या कृत्यांवर नंदुरबार जिल्हा पोलीस कठोर कारवाई करणार आहेत.

🙏 सर्व युवक व नागरिकांना आवाहन:
सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक स्टंटबाजी करू नका. वाहतूक नियमांचे पालन करा आणि स्वतःचा व इतरांचा जीव सुरक्षित ठेवा.

#NandurbarPolice #AkkalkuwaPolice #RoadSafety #NoStuntRiding #TrafficSafety #SafeDriving #MaharashtraPolice

#नंदुरबार_पोलीस 🚨 धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्या युवकावर अक्कलकुवा पोलिसांची कारवाई! 🚨 दिनांक 26/06/2026 रोजी अक्कलकुवा-मोलगी सार्वजनिक मार्गावर एका युवकाने मोटारसायकलवर धोकादायक स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेत अक्कलकुवा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित युवकाचा शोध घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ⚖️ दाखल गुन्हा: ▪️ गु.र.नं. 295/2026 ▪️ भारतीय न्याय संहिता कलम 125, 181 ▪️ मोटार वाहन कायदा कलम 184 🚔 सार्वजनिक रस्त्यावर स्टंटबाजी, भरधाव वेगाने वाहन चालविणे व इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या कृत्यांवर नंदुरबार जिल्हा पोलीस कठोर कारवाई करणार आहेत. 🙏 सर्व युवक व नागरिकांना आवाहन: सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक स्टंटबाजी करू नका. वाहतूक नियमांचे पालन करा आणि स्वतःचा व इतरांचा जीव सुरक्षित ठेवा. #NandurbarPolice #AkkalkuwaPolice #RoadSafety #NoStuntRiding #TrafficSafety #SafeDriving #MaharashtraPolice

Nandurbar, Maharashtra | Jul 29, 2026

🚨 धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्या युवकावर अक्कलकुवा पोलिसांची कारवाई! 🚨
अक्कलकुवा-मोलगी सार्वजनिक मार्गावर मोटारसायकलवर धोकादायक स्टंटबाजी करून स्वतःचा व इतर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या युवकावर अक्कलकुवा पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे.
🚔 रस्ते हे स्टंटसाठी नाहीत, तर सुरक्षित प्रवासासाठी आहेत.
⚠️ वाहतूक नियमांचे पालन करा आणि स्वतःसह इतरांच्या जीवाची काळजी घ्या.
📢 नंदुरबार जिल्हा पोलीसांचे आवाहन:
सार्वजनिक ठिकाणी स्टंटबाजी करू नका. अशा प्रकारच्या कृतींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
#नंदुरबार_पोलीस #अक्कलकुवा_पोलीस #RoadSafety #NoStunt #TrafficSafety #SafeDriving #MaharashtraPolice #NandurbarPolice 🚔

🚨 धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्या युवकावर अक्कलकुवा पोलिसांची कारवाई! 🚨 अक्कलकुवा-मोलगी सार्वजनिक मार्गावर मोटारसायकलवर धोकादायक स्टंटबाजी करून स्वतःचा व इतर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या युवकावर अक्कलकुवा पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे. 🚔 रस्ते हे स्टंटसाठी नाहीत, तर सुरक्षित प्रवासासाठी आहेत. ⚠️ वाहतूक नियमांचे पालन करा आणि स्वतःसह इतरांच्या जीवाची काळजी घ्या. 📢 नंदुरबार जिल्हा पोलीसांचे आवाहन: सार्वजनिक ठिकाणी स्टंटबाजी करू नका. अशा प्रकारच्या कृतींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. #नंदुरबार_पोलीस #अक्कलकुवा_पोलीस #RoadSafety #NoStunt #TrafficSafety #SafeDriving #MaharashtraPolice #NandurbarPolice 🚔

Nandurbar, Maharashtra | Jul 29, 2026

नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप (भा.पो. से) यांचे नंदुरबार जिल्हातील नागरिकांना जाहीर आहवान व निवेदन

नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप (भा.पो. से) यांचे नंदुरबार जिल्हातील नागरिकांना जाहीर आहवान व निवेदन

Nandurbar, Maharashtra | Jul 8, 2026

📢 #नंदुरबार_जिल्हा_पोलीस 🚔 स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी! 🚔 आंतरराज्यीय दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना अटक करून ₹30 लाख 30 हजार किंमतीच्या 32 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे नंदुरबारसह इतर जिल्हे व राज्यांतील एकूण 19 गुन्ह्यांची उकल झाली आहे. LS Marathi News https://youtu.be/dEal6YES3tg?si=ooNlp8eybvw9FPb7 LS Khandish news https://www.instagram.com/reel/DaH2EmPCEqT/?igsh=NHZtd3JkemJkaGJx 🔹 जप्त मोटारसायकली : 32 🔹 जप्त मालमत्ता : ₹30,30,000/- 🔹 उकल झालेले गुन्हे : 19 नंदुरबार जिल्हा पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव कटिबद्ध असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. #NandurbarPolice #LocalCrimeBranch #MaharashtraPolice - Nandurbar News