अलिबाग: ताडवागळे विभागात शिवसेना आढावा बैठक
रसिका राजा केणी यांना उत्स्फूर्त पाठिंबा
Alibag, Raigad | Jan 15, 2026 अलिबाग तालुक्यातील ताडवागळे विभागात शिवसेना आढावा बैठक पार पडली. शिवसेना उमेदवार रसिका राजा केणी यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.