Public App Logo
तरुण वयात घेतलेले निर्णय आयुष्याची दिशा ठरवतात. क्षणिक आकर्षणापेक्षा आपल्या स्वप्नांना, ध्येयांना आणि उज्ज्वल उद्याला प्राधान्य देऊया. 🌱 नवी मुंबई पोलिसांच्या *Campus Connect* माध्यमातून युवकांमध्ये सजगता निर्माण करून निरोगी आणि सुरक्षित समाज घडवण्याचा संकल्प करूया. 📞 *हेल्पलाइन: 1933* 📲 *अनामिक तक्रार: 88-28-112-112* #CampusConnect #NaviMumbaiPolice #DrugFreeNaviMumbai #YouthAwareness #StayAware - Thane News