सावनेर: सावनेर तालुक्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी, शेतकऱ्यांच्या बांधावर पोचून समस्या जाणून घेतल्या
Savner, Nagpur | Sep 28, 2026 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या निर्देशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉक्टर राजाभाऊ टाकसाळे आणि संयुक्त जिल्हा महासचिव किरण झाडे यांनी सावनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला