जळगाव लाईव्ह न्यूज । संस्काराच्या मुद्द्यावरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे. रक्षा खडसेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना पाटील यांनी, ‘संस्काराचं कुणाला सांगता तुम्ही?’ असा सवाल करत खोचक टोला लगावला. पहा नेमकं काय म्हणाले.
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive