मुंबई उपनगर: मालाडमध्ये ८० वर्षांच्या वृद्धांचे पार्थिव चार वर्षे फ्रीझरमध्ये जतन
मालाडमध्ये एका कुटुंबाने ८० वर्षांच्या वडिलांचे पार्थिव चार वर्ष फ्रीझरमध्ये जतन केले. अमेरिकेत राहणाऱ्या मुलीच्या सल्ल्यानुसार आणि क्रायोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करुन हा निर्णय घेतला. पोलिसांनी बुधवारी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले असून कारवाईच्या पद्धतीवर सल्ला घेतला जात आहे.