सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत बावन आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | Aug 8, 2026 हर्ष पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 8 ऑगस्ट रोजी नागपूर ग्रामीण जिल्हा अंतर्गत 24 पोलीस ठाण्यातील 730 रेकॉर्ड वरील आरोपी त्यांची आरोपी परेड घेण्यात आली. पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत 52 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली.