सावनेर: वेदिका इंगोले चे तलवारबाजी मध्ये दुहेरी सुवर्णपदक
Savner, Nagpur | Sep 22, 2026 क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर यांच्या अंतर्गत आयोजित नागपूर जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धा 2020 सत्तावीस मध्ये इंग्लिश मीडियम स्कूल दहेगाव येथील इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी वेदिका खुशाल इंगोले हिने उल्लेखनीय कामगिरी करत दुहेरी सुवर्णपदक पटकावले