Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

📢 NHM अंतर्गत 15,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा मार्ग मोकळा! सरकारचा महत्त्वाचा निर्णय. ✅ Prakash Abitkar Meghna Sakore Bordikar

2.2k views | Gondia, Maharashtra | Jul 2, 2026
📢 NHM अंतर्गत 15,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा मार्ग मोकळा! महायुती सरकारचा महत्त्वाचा निर्णय. ✅ Prakash Abitkar Meghna Sakore Bordikar Maha Arogya IEC Bureau #आरोग्यविभागसमजूनघेऊया #सार्वजनिकआरोग्यविभाग

MORE NEWS

दिनांक :-१४/०४/२०२६

पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन निर्णायन्वये सन २०२६ मध्ये राष्ट्र पुरुष/थोर व्यक्ति संत व समाजसुधारक यांची जयंती शासकिय कार्यालयात साजरी करण्यात यावी असे निर्देश आहे. त्याअनुषंगाने दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या शुभहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तदनंतर मपोका पल्लवी वैभव गजभिये यांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश लावुन उपस्थितांना थोडक्यात माहीती सांगितली.

सदर कार्यक्रमात मा. पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्यासह श्री रामदास शेवते प्रभारी पोलीस उप-अधीक्षक (मुख्या.) गोंदिया पोनि रामेश्वर पिपरेवार तसेच गोंदिया पोलीस विभागातील पोलीस अधिकारी/अंमलदार हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिनांक :-१४/०४/२०२६ पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन निर्णायन्वये सन २०२६ मध्ये राष्ट्र पुरुष/थोर व्यक्ति संत व समाजसुधारक यांची जयंती शासकिय कार्यालयात साजरी करण्यात यावी असे निर्देश आहे. त्याअनुषंगाने दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या शुभहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तदनंतर मपोका पल्लवी वैभव गजभिये यांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश लावुन उपस्थितांना थोडक्यात माहीती सांगितली. सदर कार्यक्रमात मा. पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्यासह श्री रामदास शेवते प्रभारी पोलीस उप-अधीक्षक (मुख्या.) गोंदिया पोनि रामेश्वर पिपरेवार तसेच गोंदिया पोलीस विभागातील पोलीस अधिकारी/अंमलदार हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gondia, Maharashtra | Jul 29, 2026

ग्राम मलपुरी (पो.स्टे. गोरेगाव) येथे खुन करुन फरार झालेला अज्ञात आरोपीचा शोध घेवुन आरोपी निष्पन्न करुन स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया ने केला खुनाच्या गुन्हयाचा उलगडा

ग्राम मलपुरी (पो.स्टे. गोरेगाव) येथे खुन करुन फरार झालेला अज्ञात आरोपीचा शोध घेवुन आरोपी निष्पन्न करुन स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया ने केला खुनाच्या गुन्हयाचा उलगडा

Gondia, Maharashtra | Jul 29, 2026

Gondia, Maharashtra | May 19, 2026

📢 NHM अंतर्गत 15,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा मार्ग मोकळा! सरकारचा महत्त्वाचा निर्णय. ✅ Prakash Abitkar Meghna Sakore Bordikar - Gondia News