जालना: सणासुदीच्या काळात जालन्यातून छपऱ्यासाठी विशेष रेल्वे गाड्या..
जालना–छपरा विशेष रेल्वेच्या 4 फेऱ्या; 7 ते 28 ऑक्टोबरदरम्
Jalna, Jalna | Oct 1, 2026 सणासुदीच्या काळात जालन्यातून छपऱ्यासाठी विशेष रेल्वे गाड्या.. जालना–छपरा विशेष रेल्वेच्या 4 फेऱ्या; 7 ते 28 ऑक्टोबरदरम्यान धावणार.. आज दिनांक 1 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सणासुदीच्या काळातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने जालना–छपरा विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 07651 जालना–छपरा विशेष रेल्वे बुधवार, 7, 14, 21 आणि 28 ऑक्टोबर रोजी धावणार आहे. तर गाडी क्रमांक 07652 छपरा–जालना विशेष रेल्वे शुक्रवार, 9, 1