🚨 BIG BREAKING : पेपरफुटीविरोधात केंद्र सरकार कठोर कारवाई करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संकेत..
पेपरफुटी प्रकरणांवर देशभरात चिंता व्यक्त होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उशिरा व्हिडिओ संदेशाद्वारे कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. शुक्रवारी आणखी ठोस पावले उचलली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तसेच दिल्ली उच्च न्यायालयाने पेपरफुटी प्रकरणांसाठी फास्ट-ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर पंतप्रधानांनी एका दिवसात दुसऱ्यांदा या विषयावर भूमिका मांडली. पेपरफुटीमध्ये दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे.
#NarendraModi #government #paperleak #JantarMantar #StudentProtest #neetexam #newdelhi #politicsnews #viralreels #PMOIndia #viralpost #exploremore #foryouシ #cjp
Baramati, Pune | Jul 29, 2026