'जागतिक सर्पदंश जनजागृती दिन'🎉
सर्पदंश ही एक नैसर्गिक आपत्ती असली, तरी योग्य माहिती आणि सतर्कतेने आपण जीव वाचवू शकतो.
3.7k views | Gondia, Maharashtra | Sep 19, 2026 'जागतिक सर्पदंश जनजागृती दिन'🎉 सर्पदंश ही एक नैसर्गिक आपत्ती असली, तरी योग्य माहिती आणि सतर्कतेने आपण जीव वाचवू शकतो. यावर्षीची संकल्पना आहे: "सर्पदंशातून बचावलेले आणि बचावकर्ते: बदलाचे शिल्पकार" (Snakebite Survivors & Rescuers: Champion for Change). चला, आजच प्रतिज्ञा करूया - साप ओळखूया, धोका टाळूया आणि जीवन वाचवूया! 💪🐍 🚫 काय टाळावे? : रात्री/पहाटे अनवाणी बाहेर जाऊ नका. ✅ काय करावे? : १. रात्री टॉर्चचा वापर करा. 🔦 २. गवताळ, झुडपी भागात काळजी घ्या. 🌿 ३. घराभोवतीची स्वच्छता ठेवा. 🏠 ४. सर्पदंश झाल्यास तत्काळ वैद्यकीय उपचार घ्या (सर्वात महत्त्वाचे). 🏥 ५. सापाला न मारता वनविभाग/सर्पमित्रांना कळवा. 🐍 सर्वांनी जागरूक राहूया, सुरक्षित राहूया! #WorldSnakeAwarenessDay #जागतिकसर्पदंशजनजागृतीदिन #SnakebiteAwareness #NashikHealth #PublicHealth #SaveLives #सर्पदंशसुरक्षा #महाराष्ट्रआरोग्य