Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

झरी जामणी: दुचाकीच्या धडकेत दोन जण गंभीर जखमी शिबला येथील घटना

Zari Jamani, Yavatmal | Sep 9, 2025
आरोपीने Iत्याच्या ताब्यातील मोटरसायकल हे भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन फिर्यादीचे पती व मुलगी यांचा अपघात करून गंभीर जखमी केले.ही घटना शिबला येथे दिनांक 29 ऑगस्ट रोजी घडली होती याप्रकरणी संजीवनी उदार हिने दिलेल्या तक्रारीवरून पाटण पोलिसांनी आरोपी मंगेश शंकर फुटाणे याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे