लातूर: लातूरमध्ये 'सेवा संकल्प अभियान' अंतर्गत वक्तृत्व स्पर्धेत 1,53,761 विद्यार्थ्यांचा सहभाग
Latur, Latur | Sep 30, 2026 लातूर जिल्ह्यात शिक्षण विभागाने 'सेवा संकल्प अभियान' राबवून सामाजिक जाणीव, स्वच्छता व व्यसनमुक्तीसाठी उपक्रम राबवले. 'माझ्या स्वप्नातील भारत 2047' या विषयावर झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत 2,132 शाळांमधील 1,53,761 विद्यार्थ्यांनी भाग घेतला.