धाराशिव: डॉ. अमोल गावडे यांचा अतुल सावे यांच्या हस्ते लोकशाही वृत्तवाहिनीतर्फे सन्मान
Dharashiv, Dharavshiv | Aug 16, 2026
बेंबळी येथील होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. अमोल गावडे यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल लोकशाही वृत्तवाहिनीतर्फे पुरस्कार देऊन छत्रपती संभाजीनगरमध्ये सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळा मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पार पडला.