Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

🚔 विद्यार्थ्यांमध्ये कायदे, सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारीची जनजागृती! पोलीस दलाच्या Student Police Cadet (SPC) Programme, नशामुक्त अभियान आणि जनजागृती मोहिमेअंतर्गत शेळोशी व निगवे खालसा येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी रस्ते सुरक्षा व वाहतूक नियम, बालकांची सुरक्षा, सायबर क्राईम, POCSO कायदा, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, महिला सुरक्षा, सोशल मीडिया, नवीन फौजदारी कायदे, निर्भया पथक व Dial 112 याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी सामाजिक उपक्रम व रोड सेफ्टीसाठी श्रमदान करण्यासही सकारात्मक प्रतिसाद दिला. जागरूक विद्यार्थी → सुरक्षित समाज! 🇮🇳 #KolhapurPolice #StudentPoliceCadet #SPC #CyberSafety #RoadSafety #DrugFreeIndia #WomenSafety

15 views | Kolhapur, Maharashtra | Aug 10, 2026

MORE NEWS

🚔💻 सायबर सुरक्षेला नवी दिशा!

कोल्हापूर सायबर पोलीस ठाण्याच्या नूतनीकृत कार्यालयाचे उद्घाटन मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते, मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अण्णासाहेब जाधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी पोलीस उपअधीक्षक पत्की मॅडम, पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील मॅडम, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. संजय हरुगडे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आधुनिक सुविधा आणि सक्षम यंत्रणांच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध व नागरिकांच्या सायबर सुरक्षेसाठी कोल्हापूर पोलीस सदैव तत्पर. 🛡️

#KolhapurPolice #CyberPolice #CyberSecurity #MaharashtraPolice

🚔💻 सायबर सुरक्षेला नवी दिशा! कोल्हापूर सायबर पोलीस ठाण्याच्या नूतनीकृत कार्यालयाचे उद्घाटन मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते, मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अण्णासाहेब जाधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी पोलीस उपअधीक्षक पत्की मॅडम, पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील मॅडम, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. संजय हरुगडे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आधुनिक सुविधा आणि सक्षम यंत्रणांच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध व नागरिकांच्या सायबर सुरक्षेसाठी कोल्हापूर पोलीस सदैव तत्पर. 🛡️ #KolhapurPolice #CyberPolice #CyberSecurity #MaharashtraPolice

Kolhapur, Maharashtra | Aug 15, 2026

प्रांताधिकारी समीर शिंगटे यांची षष्ठी यात्रा स्थळांची पहाणी..

प्रांताधिकारी समीर शिंगटे यांची षष्ठी यात्रा स्थळांची पहाणी..

Karvir, Kolhapur | Aug 15, 2026

🚔 विद्यार्थ्यांमध्ये कायदे, सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारीची जनजागृती! पोलीस दलाच्या Student Police Cadet (SPC) Programme, नशामुक्त अभियान आणि जनजागृती मोहिमेअंतर्गत शेळोशी व निगवे खालसा येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी रस्ते सुरक्षा व वाहतूक नियम, बालकांची सुरक्षा, सायबर क्राईम, POCSO कायदा, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, महिला सुरक्षा, सोशल मीडिया, नवीन फौजदारी कायदे, निर्भया पथक व Dial 112 याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी सामाजिक उपक्रम व रोड सेफ्टीसाठी श्रमदान करण्यासही सकारात्मक प्रतिसाद दिला. जागरूक विद्यार्थी → सुरक्षित समाज! 🇮🇳 #KolhapurPolice #StudentPoliceCadet #SPC #CyberSafety #RoadSafety #DrugFreeIndia #WomenSafety - Kolhapur News