जालना: समाजाला एकत्रित करून बंधुभाव वाढविण्याचा संकल्प : संस्थापक अध्यक्ष संदीप साबळे
Jalna, Jalna | Sep 27, 2026 जालना शहरात येत्या १५ ऑक्टोबर रोजी श्रीमंत संघटनेचा वर्धापन दिन आयोजित करण्यात आला आहे. समाजात एकोपा, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा निर्माण करून सर्व समाजघटकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने हा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती श्रीमंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप साबळे यांनी दिली. समाजातील विविध घटकांमध्ये एकोपा निर्माण व्हावा, सर्वांनी एकत्र येऊन गुण्यागोविंदाने नांदावे आणि सामाजिक ऐक्य अधिक मजबूत व्हावे, या उद्देशाने श्रीमंत संघटनेच्या वतीने वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आ