Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

राहाता: महाराष्ट्र कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाची महत्त्वाची बैठक संपन्न...!

Rahta, Ahmednagar | Jan 6, 2026
महाराष्ट्र कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील विविध चालू व प्रस्तावित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच पाणी व्यवस्थापन, सिंचन प्रकल्पांची प्रगती आणि पुढील नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.