परतूर: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीची सभापती राहुल लोणीकर यांनी केली पाहणी
Partur, Jalna | Aug 15, 2026 आज दिनांक 15 ऑगस्ट 2026 वार शनिवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास परतूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीची सभापती राहुल लोणीकर यांनी पाहणी केली आहे याप्रसंगी त्यांनी संपूर्ण इमारतीची पाहणी करत कामकाजाची सुद्धा आढावा घेतला आहे व पदाधिकारी कर्मचारी यांच्याशी विविध मुद्द्यावर संवाद साधला आहे यावेळी सभापती राहुल लोणीकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे.