Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या पंढरपूर कडे जाणाऱ्या सर्व पालख्याना आरोग्य सेवा आणि चरण सेवा

639 views | Beed, Maharashtra | Jul 9, 2026
मा.नामदार प्रकाश अबिटकर साहेब आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार बीड जिल्ह्यातून विविध पालख्या ह्या पंढरपूर येथे आषाढी एकादशीसाठी जात असून त्यांच्या आरोग्य बाबतीत डॉक्टर उल्हास गंडळ जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग जिल्हा परिषद बीड तर्फे विशेष काळजी घेण्यात येत आहे त्यांना आरोग्याच्या सेवा तसेच चरण सेवा देखील देण्यात येत आहे
बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या पंढरपूर कडे जाणाऱ्या सर्व पालख्याना आरोग्य सेवा आणि चरण सेवा - Beed News