जालना: मनोज जरांगे ची टोळी म्हणजे आली बाबा चाळीस चोर , नवनाथ वाघमारे ओबीसी नेते यांची रेल्वे स्टेशन येथे टीका
Jalna, Jalna | Oct 1, 2026 आज दि. 1आक्टोंबर 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी जालना शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या त्यांच्या निवासस्थानी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे, हो म्हटले आहे की मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलन गोरगरीब मराठ्यांसाठी नसून ते फक्त टोळीसाठी आहे म्हणजेच लाभार्थी टोळीसाठी आहे, त्यांची टोळी म्हणजे अलिबाबा चालीस चोर या टोळीसारखी म्हणून जरांगे यांची टोळी आहे, असा खोचक टोला त्यांनी जरांगे यांच्यावर लगावला आहे.