भंडारा: आयटीआय तुमसरच्या नामांतरणाच्या निर्णयावर बहाल; 5 ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण
आयटीआय तुमसरच्या नामांतरणाचा शासकीय निर्णय अद्याप जारी न होण्यामुळे स्वराज्य युवा एकता फाऊंडेशनने ५ ऑक्टोबरपासून बेमुदत आमरण उपोषणाचे आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे.