🚨 स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची जलद कारवाई 🚨
कोल्हापूर शहरात भरदिवसा गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या १२ तासांत अटक केली.
गंभीर गुन्ह्यांचा तातडीने छडा लावून आरोपींना कायद्याच्या कचाट्यात आणण्यास कोल्हापूर पोलीस कटिबद्ध आहेत.
#KolhapurPolice #LCBKolhapur #PoliceAction #CrimeDetection #LawAndOrder