जालना: जालन्याचे नाव ‘जनकपूर’ करा; हिंदू महासभेची मागणी
पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा मागणीला पाठिंबा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Jalna, Jalna | Aug 15, 2026 जालना शहराचे नाव बदलून ‘जनकपूर’ करण्यात यावे, अशी मागणी हिंदू महासभेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीला जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पाठिंबा दर्शविल्याचे हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. जालना शहराचे नाव ‘जनकपूर’ करण्यात यावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांना देण्यात आले. यावेळी हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी शहराच्या ऐतिहासिक व धार्मिक संदर्भांचा उल्लेख करत नामांतराची मागणी केली. ‘जालना नव्हे, जनकपूर करा’ या मागणीसाठी आगामी काळात शासनस्तरावर प