"माझगाव आरोग्य संपन्न गाव" अंतर्गत तिसिचा पल्ला तपासणी अन सल्ला अभियान
4.2k views | Jalna, Maharashtra | Sep 20, 2026 मा. ना. प्रकाश आबिटकर आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून "माझगाव आरोग्य संपन्न गाव" अंतर्गत तिसीचा पल्ला तपासणी अन सल्ला 100 दिवसाचं अभियान, आरोग्य विभाग बीड