Public App Logo
बिहारमधील दलसिंगसराय येथे माता कालीचे रूप धारण केलेल्या एका भक्ताला पाहण्यासाठी हजारो नागरिक आणि भाविकांची गर्दी झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या भक्तामध्ये देवीचा संचार झाल्याचा दावा केला जात असून, त्यांचे रूप आणि परिसरातील धार्मिक वातावरण पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक घटनास्थळी जमले. या धार्मिक प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत असून, त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. या व्हिडिओ ला तुम्ही काय कॅप्शन द्याल? - Bhandara News